Home » Swatch Bharat

Swatch Bharat

स्वच्छ भारत अभियान

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत दिनांक ०६ ऑक्टोबर २०१८, वार शनिवार रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेमध्ये क्रीडांगण स्वच्छता करण्यात आली. सदर अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

 

दिनांक २५ जानेवारी २०१९, वार शुक्रवार रोजी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानासाठी महाविद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्ये